Top 100 Birthday wishes for husband in marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday msg for husband in marathi

आपल्या आयुष्यात वर्षातून एक दिवस आपल्यासाठी आणि आपल्या नवरदेव साठी खास येतो तो म्हणजे आपल्या Husband Birthday celebration. Birthday wishes for husband in marathi आयुष्यातील साजरा करायचा सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे वाढदिवस म्हणजे तो पण जीवनसाथीचा वाढदिवस। आपला नवरा आणि त्याच्या वाढदिवशी, आपण खरोखर काहीतरी मोठे बक्षिस देऊ शकता किंवा त्याला रोमँटिक आवडेल अशी भेट सादर करू … Read more Top 100 Birthday wishes for husband in marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा

Top 10 Birthday status in marathi for whatsapp with images

Birthday status in marathi for whatsapp

Birthday status in marathi for whatsapp with Images: वाढदिवस हा प्रत्येक वर्षी येतो. म्हणूनच या प्रसंगी आपण आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील नातेवाईकांसाठी आपल्या  whatsapp DP वर किव्हा आपल्या whatsapp status वर आपल्या आवडत्या प्रियजनांचा फोटो व्हिडिओ image स्टेटस म्हणून ठेवतो। या दिवशी त्यांला birthday wishes दिल्या जातात। आजकालच्या जगात लोकांला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्याची व … Read more Top 10 Birthday status in marathi for whatsapp with images

161+ Birthday wishes in Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday-wishes-in-marathi-for-mother-friend-girlfriend-father-wife-boyfriend

नमस्कार मित्रानो, मी आज लिहित आहे birthday wishes in Marathi ज्या की आपणाला गरजेच्या असतात जेव्हा आपल्या एखाद्या जिवलग व्यक्तीचा Birthday असतो. आपणास या wishes आवडल्या तर शेयर ही करू शकता. आपल्याला Birthday wishes करण्याकरिता दररोज च्या आयुष्यात Birthday quotes in Marathi, Birthday Kavita, Birthday messages ची गरज लागते  हे सर्व एकाच जागी तुम्हाला मिळाले … Read more 161+ Birthday wishes in Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा

143 Best Birthday status in marathi – वाढदिवस शुभेच्छा

Birthday-wishes-for-friend-in-marathii

Birthday Status in Marathi for whatsapp: वर्षातून एकदा वाढदिवस येतो. या प्रसंगी, आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील नातेवाईकांना या दिवशी birthday wishes दिले जातात. आजकालच्या दुनियेत सर्व लोकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्याची आवड असते.

या दिलेल्या wishes, birthday Shayari, quotes, status, शुभेच्छा, उद्धरण, SMS, messages, शायरी तुम्ही WhatsApp, Facebook, Instagram अथवा दुसर्या social media वर share करू शकता. वाढदिवसानिमित्त मी आज या post मधे माहिती देत आहे “वाढदिवस, Birthday Status in Marathi font, Vadhdivas Shubhechha, birthday wishes in Marathi, वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, status, मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी स्टेटस शुभेच्छा संदेश, birthday suvichar,  suvichar in Marathi”

Birthday Status in Marathi for whatsapp:

वर्षाचा हा एक दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात खूप आनंद आणतो. कारण हाच एक दिवस आहे, जो आपण इतरांसोबत घालवतो आणि आपले नातेसंबंध मजबूत करतो | म्हणुनच या दिवसासाठी आपल्याला गरज असते “good thoughts in Marathi font, Marathi thoughts on life, happy thoughts in Marathi, positive thoughts in Marathi, Marathi quotes for birthday, Marathi suvichar sangrah, Birthday sms Marathi, Thought of the day in Marathi, quotes in Marathi, Birthday Kavita, Marathi Kavita on birthday |” जेव्हा आपल्याला या गोष्टी भेटतात तेव्हा birthday status ठेवायला आणि पाठवायला मजा येते |

Birthday Status in Marathi for whatsapp


जगण्याच्या वाटेवर अनेक माणसे भेटतात,

खुप कमी चांगली आणि खुप जास्त वाईट,

खुपच  कमी लोक मानत घर करतात,

खुप कमी लोक हवीहवीसी वाटतात,

जगतांना खुप कमी माणसं चांगली लाभली त्यातले एक तुम्ही,!

म्हणूनच, तुम्हाला माझ्याकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!


Vadhdivasachya Shubhechha

आजच्या ह्या जन्मदिनाच्या दिवशी देव करो आपली सारी स्वप्न पूर्ण व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी व आपल्या परिवारासाठी एक सुंदर आठवण ठरावा आणि

त्या आठवणी जपून आपलं आयुष्य अधिक प्रेमळ आणि सुंदर व्हावे हीच देवाकडे प्राथर्ना करतो

माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे

त्या सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा

केवळ सोन्यासारख्या व्यक्तीसाठी.


तुम्हाला  तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धि ऐश्वर्य लाभो,

हीच वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


आज आपला वाढदिवस आहे येणार्या प्रत्येक दिवसा बरोबर

आपलं प्रेम, आपली नाती,  आणि आपल्या महानतेमध्ये वृद्धिं होत जावो.

आणि आनंद सुखाची बरसात आपल्या आयुष्यात सतत राहो.

“हीच देवाकडे प्रार्थना करतो देव आपणास उदंड आयुष्य देवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!


Best Birthday wishes in Marathi:

आपला डॉन कोणाच्या आदेशावर नाय जगत,

स्वताचे कर्तुत्व करून जगतोय,

म्हणुनच अशा रुबाबदार दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या शुभेच्छा..!!

Happy birthday status wishes in marathi


नवा दिवस नवी पाहट,

शोधावी स्वप्नांची वाट

असेच हास्य तुमच्या मुखावर राहो.

तुमच्या बरोबर लाखो चंद्र आनंदी राहो !!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


वाढदिवसासाठी भेटवस्तु निवडताना काही शिल्लक राहु नये म्हणुन

संपुर्ण दुकानच तुमच्यासाठी पार्सल पाठवलाय!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!


वर्षातून येणारा तुझा वाढदिवस म्हणजे

माझ्या जीवनात घेवुन येणारा आनंदाचा प्रेमळ झरा

वाढदिवस म्हणजे म्हणजे जणू माझ्या जिवनातील श्रावण रुतु

तुझा वाढदिवस म्हणजे कोकिलेचा मंजुल गाने

वाढदिवस म्हणजे भर उन्हात अंगाला लागलेला थंडगार वारा

तुझा वाढदिवस साजरा करने म्हणजे मी माझे आयुष्य नव्याने जगने ।।

वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा ।।


Good thoughts in Marathi font

आजचा दिवस आहे झकास,

आज आहे कुणाचातरी दिवस खास

म्हणून आज आम्ही करतो तुमच्यावर प्रेमाची बरसात ।।

वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा ।।


Happy Birthday Status in Marathi:

आयुष्याच्या या वाटेवर तुमच्या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवू दे,

तुम्ही आयुष्यात खुप सफल व्हावे हीच सदिच्छा व्यक्त करतो.

आमच्या मनात एकच इच्छा आहे के आपण दीर्घायु व्हावे… !!

वाढदिवसाच्या कोटि शुभेच्छा !!

दिवस ते दिवालीचे होते,

दिवाली मधला तो नोवेम्बर महिना होता,

नोवेम्बर ची  २५  तारीख होती,

त्या दिवशी तुमचा वाढदिवस होता !!

Happy-Birthday-Status-in-Marathi


 सुख, समाधान, दिर्घायुष्य आनंद, आरोग्य, पैसा लाभो!

तुम्हाला तुमच्या आयुष्यात तन मन धन च लाभ होवो

हीच सदिच्छा व्यक्त करुन तुम्हाला माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा !!


तुमच्यावर कितीही ओरडलो तरी समजून घेतले मला,

मी रुसलो तर जवळ घेतले मला, मी रडलो तर हसवले मला,

इतके होवूनही केल्या माझ्या आडवी तू पूर्ण म्हणुनच

आजच्या दिवशी मी करणार तुमची इच्छा पूर्ण !!

वाढदिवसाच्या शुभेच्छा !!


नवा रंग नवा गंध

नवा तरंग नवा आनंद

तुमच्या जीवनात यावा येवडे चार शब्द बोलून

मी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो !!


​कोणाच्या दबवात नाय जगत

स्वताच्या हिमतीवर जगतो

अशा रुबाबदार व्यक्तिमहत्वाला

हार्दिक शुभेच्छा…!!!


Happy Birthday Status in Marathi for Friend:

दिसायला चिकन्या हिरोला ही लाजवणारे,

कॉलेज चे कॅडबरी बॉय चोकलेट हीरो,

मुलींच्या गल्यातील ताईत,

सतत केसावर हात फिरवून मुलींना पटवन्याचा प्रयत्न करणारे,

छप्पन पोरिंच्या मनावर राज्य करणारे,

३० मुलींस प्रपोज केलेले,

20 मुलींना नकार दिलेले, ५ मुलींना वेटिंग वर ठेवलेले,

आणि त्यातील एकी बरोबर relationship मधे असलेले,

तसंच दिलाने दिलदार, बोलनं दमदार, वागणं तडफदार,

स्वभाव Cool, आपले लाडके,

तरुणांचे सुपरस्टार,

आपला भाऊ आपले मित्र,

यांला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Happy birthday wishes messages in marathi friend


तुझा वाढदिवस आमच्यासाठी आनंदमय सनच असतो!

आणि या दिवशी पार्टी तर ठरलेलीच असते!!

मग कधी घ्यायचा पार्टीचा बेत? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !! 


मी आपला आभारी आहे की

तुम्ही माझ्या आयुष्याचा एक भाग आहात.

आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


“आनंदी, सुदृढ प्रेमळ आयुष्याचा आनंद घ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!”


“आपली मैत्री लहानपणापासून आहे;

माझी अशी इच्छा आहे की

आपण मुलांप्रमाणे जगू आणि एकत्र अनेक वर्ष एकत्र राहू.

वाढदिवसाच्या शुभेच्छा, मित्रा. !!!


“आज तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा दील्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे.”


“माझ्या प्रिय मित्रा, उज्ज्वल रंग आपल्या आयुष्यात असाच राहों

आणि आपण सदैव आनंदी राहा. वाढदिवसाच्या शुभेच्छा !!”


“मला आशा आहे की आपल्या मधले ते प्रेम, हसणे आणि कौटुंबिक नाते असेच भरलेले राहिल.

वाढदिवसाच्या शुभेच्छा!”


Birthday status for sister in Marathi – बहिणींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा:

“आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात तुम्ही माझ्या बाजूने उभ्या रहिल्याबद्दल मी स्वताला भाग्यवान मानतो.

वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.”

Birthday status in Marathi friend boyfriend


“मला आनंदी  होण्यासाठी पुष्कळ गोष्टी आहेत,

परंतु मी आपल्या आभारी आहे.

मला जेव्हा आवश्यकता असते तेव्हा आपण नेहमीच मला समर्थन आणि प्रेम दिले आहे.

माझा सर्वात महान mentor झाल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या शुभेच्छा.” 


“मी नेहमीच म्हणेन की तुमच्यासारखी बहीण भेटून मी खूप कृतज्ञ झालो.

असेच माझ्या पाठीशी रहा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”


“बहीण, नेहमी माझ्या बाजूने उभे राहून मला उपयोगी सल्ला देण्याबद्दल धन्यवाद.

जीवनाच्या काही मोठ्या अडथळ्यांना दूर करण्यास मदत केल्याबद्दल धन्यवाद.

आपण सर्वात चांगली प्रेमळ बहीण आहात.

आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा.”


“माझ्या प्रेमळ, सुखी, प्रतिभावान आणि सुंदर बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!”


“मी दररोज तुझ्याशी बोलू शकत नाही,

पण तू नेहमी माझ्या विचारांत आणि हृदयात राहतेस.

मी हा खास दिवस दररोज साजरा करतो आणि तुला माझे प्रेम पाठवतो.

वाढदिवसाच्या शुभेच्छा.”


“जीवनात मी प्रत्येक महत्त्वपूर्ण गोष्टी तुमच्याकडून शिकलो, दीदी. वाढदिवसाच्या शुभेच्छा.”


 “प्रिय बहीण, आपण वेळोवेळी भांडतो,

तरीही आपण माझ्या आयुष्यात नेहमीच सर्वात महत्वाचे व्यक्ती आहात.

मी कधीही म्हणेन माझ्या जीवनात आपल्या पेक्षा अधिक कोणी प्रिय नहीं!!

वाढदिवसाच्या शुभेच्छा!”


Birthday status for brother in marathi:

“केवळ एक भाऊच

वडिलांप्रमाणे प्रेम करू शकतो,

बहिणीसारखा आधार देऊ शकतो

आईसारखी काळजी करू शकतो

मित्रांसारख्या सल्ला देऊ शकतो,

माझ्या मागे खंबीरपने उभे रहिल्याबद्दल वाढदिवसाच्या लक्ष्य शुभेच्छा”

birthday-status-for-brother-in-marathi


लाडक्या वहिनिचे प्रिय,

मुलींचे कॉल reject करणारे,

सातारा WhatsApp group admin,

Royal Enfiled चे हक़दार,

प्रचंड इन्टरनेट प्रेमी,

असे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे लाडके बंधू,

यास वाढदिवसाच्या समुद्र भरून हार्दिक शुभेच्छा !!!


एका वर्षाचे ३६५ दिवस,

त्यातले महिन्याचे ३० दिवस, त्यातल्या एका हफ्त्याचे ७ दिवस,

आणि त्यातला माझ्या आवडीचा १ दिवस,

तो म्हणजे फ़क्त माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬,

भाऊ तुला वाढदिवसाच्या लक्ष्य शुभेच्छा..!!!


आज आपल्या भावाबद्दल कोणीही काहीही बोलणार नाही,

हा माझा भाऊ नाहीं तर मित्र आहे,

रक्ताचा नाही म्हणुन का्य झाले पन जिव आहे आपला,

DJ ढोल वाजणारा,

शहरात चौका चौकात DJ वर रस्त्यावर धिंगाना घालणारा,

शांताबाई‍ शालु च्या गाण्यावर नाचणारा,

शर्टाची कोलर वर करुण रुबाबात फिरनारा,

अजुन भाऊबद्दल काय बोलायच, दोस्त लोकात राजा माणुस,

२५ तारीखला भाऊ या जगात आला, लहानपनापासुनच हुशार,

शाळेत असताना सर्व मुलींचा लाडका,

चॉकलेट बॉय, कॉलेज मधे smile नें मुलींला भुरळ पाडणारा,

साधी राहणी उच्च विचार,

तसंच मनानं दिलदार,

वागने दमदार,

आमचं काळीज,

आमचे लाडके बंधू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!!”


भावांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा:

“शारीरिकदृष्ट्या आपणास मजबूत आणि निरोगी रहा,

भावनेने संतुलित व्हा, आर्थिकदृष्ट्या मजबूत रहा आणि अनंतकाळपर्यंत यशस्वीपणे रहा.

आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!”

Birthday wishes in marathi


“ज्या माणसाच्या आत एक छोटा मुलगा लपलेला आहे तो माझा भाऊ आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!”


“या सर्व वर्षांत तुम्ही माझ्यावर किती प्रेम केले,

ते मोजण्यासाठी कितीही चॉकलेट, फुले व भेटवस्तू पुरेसे नाहीत.

माझ्या सर्वात छान आणि सर्वात प्रेमळ बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा”


“कधीकधी एक भाऊ असणे सुपरहिरोपेक्षाही चांगले असते,

मला अशा प्रकारचे सुपरहीरोसारखे अनुभव देण्याबद्दल धन्यवाद,

वाढदिवसाच्या शुभेच्छा”


“माझा असा विश्वास नाही की जन्माच्या अपघाताने आम्हाला भाऊ बनविले आहे,

कारण माझ्या मागील संपूर्ण आयुष्यात मी तुझ्यासाठी मी प्रार्थना केली होती वाढदिवसाच्या शुभेच्छा”


“असे खुप कमी भाऊ आहेत जे आपल्या भावांना एक चांगला मित्र म्हणू शकतात.

मी त्यापैकी एक आहे. माझा सर्वात चांगला मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा”


Birthday wishes status in marathi:

देव आम्हाला दररोज भेट देतो,

परंतु माझ्या भावास कोणतीही भेटवस्तू व निष्ठा म्हणून मी कधीच भेट देत नाही.

वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!!

Birthday status in marathi


एक भाऊ म्हणून आपण माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक इतर दुःखदायक गोष्टीचे निराकरण केले.

कारण आपण मला कधीही एकटे सोडले नाही, वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊराया..!!!


माझ्या भावाचे कान आहेत जे खरोखर माझे म्हनने ऐकतात,

त्याचे प्रेम कधीही संपत नाही आणि सोन्याचे बनलेले त्याचे हृदय कधीच आम्हाला विसरत नाही.

वाढदिवसाच्या अनंत  शुभेच्छा…!!!


आपण एकमेकांपासून कितीही दूर असले तरी मला विश्वास आहे की

आपण नेहमी आपल्या अंतःकरणातच एकत्र टिकून राहू.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!! 


आम्ही एकत्र खेळलो, लडलो, रडलो आणि हसलो,

तू माझा सर्वात चांगला मित्र आहेस. जगातील सर्वात महान बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!! 


Birthday Status in Marathi for Girlfriend

नातं आपल्या प्रेमाच,

दिवसेंनदिवस असच फ़ुलावं,

नातं आपल्या आपुलकीच,

दिवसेंनदिवस घट्ट व्हावे,

नातं आपले मनाने,

एकमेकात रुतावे,

या दिवशी एकच इच्छा,

आज तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं….!!!

Birthday status in marathi 140 word


प्रत्येक क्षणाला लागावी तुजी चाहुल,

तुझे सौंदर्य म्हणजे जणू बगिच्यातिल उमललेला फुल,

यावीस माझ्या मिठीत जणू बनुन स्वर्गातिल अप्सरा,

याच क्षणी देतो तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष्य शुभेच्छा….!!! 


Tapori birthday status in marathi:

लाखो दिलांची धडकन,

करोडो पोरींचे प्राण,

आमच्या सर्वांची गांड मित्र,

लंगोटी यार, पोरींमधील चोकलेट बॉय,

गल्लीत DJ वर राडा करणारे, 

आमचे यार दिलदार रुबाबदार भाई

यांला वाढदिवसाच्या १०  कंटेनर,

२०  टमटम,

५०  छोटा हत्ती,

१०० ट्रक,

१११०  ट्रँक्टर, आणि

१२००  टेम्पो भरुन शुभेच्छा..!!!

happy birthday wishes in marathi


Birthday Status in Marathi with Image:


Birthday-status-in-marathi-for-girlfriend

birthday status in marathi for sister

Birthday wishes in marathi for sister

Birthday status in marathi for mother

birthday status in marathi

Birthday-wishes-in-marathi

birthday status images in marathi

happy birthday sms in marathi whatsappBirthday status in marathi

Birthday status marathi brother

Birthday wishes in marathi for younger brother

Happy birthday status messages quotes wishes in marathi

Birthday-status-in-Marathi

wishes in marathi friend

Birthday wishes in marathi friendHappy birthday status in marathi

First birthday wishes in marathi

Birthday status in marathibirthday status in marathi

Popular Searches on Google

Birthday wishes in Marathi

समारोप:

मला नक्कीच आशा आहे की आपल्याला Birthday Status in Marathi आवडली असेल. म्हणून आपल्या मित्राच्या आणि जिवलग व्यक्तींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे status, wishes, messages शुभेच्छा, एसएमएस त्यांला पाठवा. आपल्या मुलाला, मित्राच्या आणि जिवलग व्यक्तींला शुभ दिवसाची शुभेच्छा द्या आणि तो एक अतिशय विशिष्ट व्यक्ती आहे याची त्याला जाणीव करून द्या आणि आपण सर्वजण त्याच्यावर किती प्रेम करतो हे देखील त्याला कळवा जेणेकरून तो आपल्या आयुष्यात आनंदी होईल. आपल्याबरोबर नेहमीच चांगले आयुष्य जगेल. या जगामधील सर्व संकटांत हसतमुखपणे आपले जीवन व्यतीत करण्यास सक्षम असेल.

जर आपल्याला अशाच वाढदिवसाच्या शुभेच्छा आवश्यक असतील तर आपण आमच्या happybirthdayimg.com भेट देऊ शकता. येथे आपणास सर्व पोस्ट मिळतील जरी ती हिंदी असो की इंग्रजी किंवा मराठीत. तर माझ्या वेबसाइटवर सदस्यता घेणे विसरू नका. तुम्हाला जर Birthday status in marathi पोस्ट आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्र, परिवारा  सोबत शेयर करा. Thank You.