Top 10 Moral Stories in Marathi with meaning

आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत Moral Stories in Marathi with meaning, short story in marathi with moral, आणि motivational stories in marathi आहोत. मला खात्री आहे कि तुम्ही या कथा वाचल्यानंतर तुम्ही अवश्य चांगला बोध घ्याल.

आजच्या दुनियेत सर्व लोक वाचण्यापेक्षा ऐकण्यात आणि पाहण्यात जास्त वेळ घालवतात. परंतु अश्या small story in marathi with moral जर तुम्ही वाचत बसलात तर तुमचा वेल कढी निघून जातो हे तुम्हाला देखील समजत नाही. वाचण्यातला आनंद हा ऐकण्यातून किंवा पाहण्यातून कधीच मिळू शकत नाही. हेच ध्यानी ठेऊन आज आम्ही तुमच्यापुढे Moral Stories in Marathi with moral सादर करत आहोत.

शाळेचा होमवर्क (Moral Stories in Marathi with meaning)

Moral Stories in marathi

राजू आपल्या आई वडिलांसोबत राहत होता. त्याला अभ्यास करायला अजिबात आवडत नव्हता. तो आई वडिलांचा लाडका असल्याने ते ही त्याला काहीच म्हणत नसतं. त्याला खेळायला आणि फिरायला खूप आवडतं हे त्याला आणी त्याच्या मित्राला माहित होते.

शाळेत जाण्याचा कंटाळा आल्यावर तो काहीतरी कारण सांगून शाळेला सुट्टी घेत असतं. एके दिवशी शाळेतील शिक्षकाने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना आपल्या सगल्या वह्या घेऊन येण्यासाठी सांगितल्या.

राजुच्या वह्या पूर्ण नव्हत्या. त्यामुळे त्याने दुसऱ्या दिवशी आईला कारण सांगून सुट्टी मारली आणि दिवसभर खेळत बसला. शिक्षकाने वह्या तपासण्यास सुरुवात केली आणि तो त्या दिवशी पूर्ण वह्या तपासू शकला नाही.

त्याने राहिलेल्या विद्यार्थ्यांना उद्या वह्या घेऊन येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी देखील राजुने सुट्टी मारली. शिक्षकाच्या लक्षात आले की राजू मुद्दाम शाळेत येत नाही.

दुसऱ्या दिवशी जेव्हा राजू शाळेत आला त्यावेळी शिक्षकाने त्याला विचारले तुझ्या सर्व विषयाच्या वह्या घेऊन माझ्यासमोर ये. त्यावर राजू म्हणाला सर मी वह्या आणायला विसरलो. त्यावर शिक्षकाने त्याला मार दिला आणि उद्या वह्या घेऊन येण्यास सांगितले.

राजू विचार करू लागला आणि त्याच्या लक्षात आले की आपल्याला हे काम पूर्ण केलेच पाहिजे. त्याने आपल्या मित्रांकडून वह्या घेतल्या आणि पूर्ण रात्र जागून वह्या पूर्ण केल्या.

पूर्ण रात्र जगल्याने शिक्षकाच्या लक्षात आले की, राजुने पूर्ण रात्र जागून वह्या पूर्ण केल्या आहेत. शिक्षक राजूला म्हणाला मला माहित आहे की तू पूर्ण रात्र जागून वह्या पूर्ण केल्या आहेत. म्हणून मी सांगत असतो की आजचे काम आजच करावे. आजचे काम उद्यावर ढकलल्याने कामाचा आणि मानसिक त्रास अजून वाढतो.

पोपट उंदीर आणि कोंबडी (short story in marathi with moral)

short story in marathi with moral

पोपट उंदीर आणि कोंबडी मित्र होते. ते तिघेही एकच घरात रहात होते. तिघे अगदी आनंदी होते. पोपट फळे आणायचा आणि कोंबडी ही घरातील सगळे काम करायची. त्याचबरोबर ती स्वयंपाक देखील करायची. उंदीर हा बागेची राखण करायचा.

तिघेही जण खूप मेहनत करून आपल्या घराची देखभाल करत होते. ते अतिशय प्रेमाने एकमेकांसोबत राहत होते. जवळच्या एक झाडावर एक कावळा राहत होता. तुला कोणीच मित्र नव्हता त्याला त्याची सर्व कामे एकट्यालाच करावी लागत असे.

समोरच्या घरात राहत असलेल्या या तिघांची मैत्री पाहून कावळ्याला राग येत होता. एक दिवस पोपट फळे आणायला गेला असताना रस्त्यात कावळ्याने त्याचा रस्ता अडवला.

कावळा पोपटाला म्हणाला हे भाग मित्र मला तर वाटते की फक्त तू एकटाच या घरात काम करतो ते दोघे तर घरातच बसून असतात.तू मात्र फळे आणण्यासाठी बाहेर वणवण करत फिरत असतो.

एवढे बोलून कावळा निघून गेला. पोपटाच्या मनात आले की मी का एकटे काम करून मी काय यांचा नोकर आहे का? पोपट फळे न घेता रिकाम्या हाताने घरी निघून आला आणि कोंबडीला म्हणाला मी याच्यापुढे कोणतेही काम करणार नाही. मी कोणाचा नोकर नाही आता तुम्ही देखील बहे जाऊन काम करायचे.

कोंबडी ठीक आहे म्हणाली आणि तिने पोपटाला सांगितले की तू उद्यापासून घरातील सर्व कामे कर मी फळे आणि पाणी बाहेरून घेऊन येते. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे पोपट आणि कोंबडी आप आपली कामे करण्यासाठी निघाली. पोपटाला काम होते की त्याने घरातील जेवण बनवले पाहिजे आणि कोंबडी बाहेरून जाऊन पाणी घेऊन येणार होती.

कोंबडी पाणी आणण्यासाठी निघून गेली पोपट जेवण बनवू लागला परंतु त्याला जेवण बनवता येत नव्हते त्याच्यातच त्याचा हात देखील भाजला गेला आणि तो रडू लागला. थोड्या वेळाने तिथे कोंबडी आणि उंदीर आले.

पोपटाला रडताना पाहून त्यांनी विचारले काय झाले ते तुला त्यावर पोपट म्हणाला मला जेवण नाही बनवता येत आणि माझा हात देखील भाजला. त्यावर कोंबडी म्हणाली कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते त्यामुळे संगल्याना एकत्र रहायचे असल्यास प्रत्येकाने एकमेकांना मदत केली पाहिजे.

सिंह आणि उंदीर (moral stories for kids in Marathi)

small story in marathi with moral

एका जंगलामध्ये सिंह राहत होता. एके दिवशी तो झोपला असताना उंदीर त्याच्या अंगावर नाचू लागला. उंदराच्या नाचण्याने त्याची झोप मोडली. सिंहाला राग आला आणि त्याने उंदरला त्याच्या पंजात पकडले. उंदीर आपल्या जीवाची भिक मागू लागला.

उंदीर सिंहाला म्हणाला मला माफ करा माझ्याकडून चूक झाली. मला मारू नका मी तुमची भावी आयुष्यात मदत करू शकतो. मी देखील तुमच्या उपयोगी पडू शकतो.

सिंहाला हसू आले आणि त्यांनी हसत हसत उंदराची चेष्टा केली आणि म्हणाला जा तुला जीवदान दिले. उंदीर खाली मान घालून तेथून निघून गेला. एके दिवशी सिंहाच्या गुहेबाहेर एका शिकऱ्याने जाळे लावले.

सिंह त्या जाळ्यात अडकला. त्याने खूप प्रयत्न केला परंतु तो त्या जाळ्यातून बाहेर येऊ शकत नव्हता. शेवटी तो आपल्या प्राणाचे रक्षण करण्यासाठी मोठमोठ्याने ओरडू लागला.

त्याचा आवाज पाहून उंदीर आपल्या बिळातून बाहेर आला. त्याने सिंहाला जाळ्यात अडकलेले पाहिले. तो सिहापाशी आला आणि त्याने सिंहाला विचारले मी आपली काय मदत करू शकतो. सिंह म्हणाला मला या जाळ्यातून बाहेर काढ. मी तुझे हे उपकार कधीही विसरू शकणार नाही.

उंदराला युक्ती सुचली आणि त्याने आपल्या धारदार दाताने जाळे कुरतडून टाकले. छोट्याश्या उंदराने सिंहाची सुटका केली. बोध: आकारावरून कधी कोणाची तुलना करू नका. आयुष्यात कधी कोण आपल्या मदतीला धावून येईल हे कोणीही सांगू शकत नाही.

सिंह आणि ससा (small story in marathi with moral)

Moral Stories

एका जंगलात एक सिंह राहत होता. तो जंगलातील प्राण्यांची शिकार करत असे. त्याने संपूर्ण जंगलावर आपले वर्चस्व वाढवले होते. सगळे प्राणी स्वतःची शिकार होईल या भीतीने सिन्हापासून भीतीने जगू लागले.

जंगलातील सगळ्या प्राण्यांनी दरबार बोलावला आणि सिंहाला येण्यासाठी सांगितले. सिंह देखील सभेसाठी हजर झाला. त्या सभेमध्ये लांडगा म्हणाला महाराज आपण जंगलातील प्राण्यांची शिकार करत असल्यामुळे ते खूप भीतीने जगत आहेत. आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढावा. सिंह यावर म्हणाला मी तर जंगलाचा राजा आहे. माझ्या मनात जसे येईल तसे मी करेन.

लांडगा चतुर होता तो सिंहाला म्हणाला हे पहा राजन आपण श्रेष्ठ आहे. आखिनसे करतो की दररोज आम्ही आपणाला एक शिकार पाठवून देईन तुम्ही तिचा आनंद तुमच्या गुहेतून घ्यावा. सिंहाला देखील वाटले की शिकार करण्यासाठी बाहेर जाण्याची गरजच पडणार नाही. तो ही राजी झाला.

पुढच्या दिवसापासून ठरल्याप्रमाणे सिंहासाठी एक प्राणी शिकार म्हणून जाऊ लागला. असे काही महिने चालले. एक दिवस ससा शिकार होऊन सिंहाकडे जात होता. त्याच्या मनात आले की आपणच सिंहाला संपवले पाहिजे नाहीतर हे जंगल आणि यातील प्राणी समाप्त होतील.

त्याने एक युक्ती निवडली. तो मुद्दाम सिन्हाकडे उशिरा गेला आणि सिंहाला म्हणाला राजन मला येण्यासाठी उशीर तर नाही ना झाला. सिंह अजूनच संतापला आणि चिडून त्याला म्हणाला. मला नको शिकवू तु बघितला तर एवढासा तुला खाल्ले तर माझी भूक पण भागणार नाही. मला पाहिले सांग की तुला उशीर का झाला?

ससा घाबरत म्हणाला महाराज मला रस्त्यात एक सिंह भेटला आणि तो माझी शिकार करणार होतं तेवढ्यात मी त्याला म्हणालो या जांगलाचा राजा तू नसून आमचे महाराज आहेत. त्यावर तो सिंह म्हणाला मी नाही ओळखत तुझ्या महाराजांना. ते जर एवढेच तकटवर असतील तो माझ्यासमोर यायला सांग.

सिंह अजूनच वैतागला आणि म्हणाला मला घेऊन चल त्या सिंहाकडे. ससा मनातून खुश झाला. तो सिंहाला घेऊन जंगलाच्या मदोमद असलेल्या एक विहिरी शेजारी गेला. लांबूनच तो सिंहाला म्हणाला तो दुसरा सिंह येथेच लपून बसला आहे.

जसे सिंहाने विहरित डोकावून पाहिले त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले. त्याने डरकाळी फोडली तर त्याला विहरितील कंपणामुळे आतून देखील डरकाळी ऐकू आली.

सिंह अजूनच संतापला आणि त्याला विश्वास बसला की आत कोणीतरी आहे. त्याने रागात विहरीत उडी मारली आणि तो मरण पावला.

Short Love story in Hindi