500+ Marathi Suvichar Thoughts SMS Whatsapp Status in Marathi

Marathi Suvichar: आम्ही आज तुमच्यासाठी घेउन आलेलो आहे सर्वात लोकप्रिय Marathi suvichar sangrah, messages, quotes, sms, card msg, thoughts, ते पण तुमच्या family members म्हणजे आई वडिल भाऊ बहिन नवरा बायको मुलगा girlfriend प्रेमी आणि प्रेमिका साठी.

सुविचार संग्रहाचा लाभ घ्यावा हीच श्री चरनी प्राथना करतो आणि suvichar सादर करायला सुरुवात करतो. सुविचार म्हणजे खुप कमी शब्दात खुप काही सांगने. suvichar म्हणजे अशी प्रेरणादायी गोस्ट जी आपले जीवन परावर्तित काउ शकते.

या post मधे आपल्याला बघायला मिळेल “Marathi Suvichar, Quotes, मराठी सुविचार, Education Quotes, good thoughts, suvichar image, thoughts on life, happy thoughts, positive thoughts, inspirational-suvichar, SMS, images, thought of the day, aajcha vichar, love msg, swami Vivekananda suvichar, love quotes, quotes on life, Kavita,  motivational thoughts, thoughts on success.”

Marathi suvichar sangrah:

Marathi-suvichar-sangrah

“जीवनात तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा. पण करण्याअगोदर नेहमी विचार करा”

“आजचे काम आजच करा. आजचाच दिवसच योग्य आहे.”

“थोड्या आनंदात गोडी असते.”

“चटके देणार्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी महत्वाचा असतो.”

“कृती करने हे मिलावलेल्या ज्ञानाचे उत्तम फळ आहे.”

marathi-suvichar

“सौंदर्य म्हणजे सत्य आणि खरेपना म्हणजे सौंदर्य.”

“श्रद्धा हीच शक्ती असते.”

“रागाच्या भरात माणूस चुकीच्या गोष्टी करतो.”

“अकलेने मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.”

“प्रमाणिक मनुष्य कोणाचाच द्वेष करत नाही.”

“आयुष्यात संधी शिवाय कार्याला किंमत नाही.”

“ज्या गोष्टीचा अंत गोड ते ती गोष्ट नेहमीच गोड.”

“लहान मुले म्हणजे देवा घरची फुले.”

“स्वताचे चारित्र्य स्वच्छ तसेच चमकणारे असावे.”

Happy thoughts in Marathi:

“आपले चरित्र हाच खरा आपला इतिहास असतो.”

Motivational thoughts 

Marathi-suvichar-motivational

"तत्परता हा अजय व्यवसायाचा नियम आहे.”

“एखाद्या संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.”

“एखाद्यावर विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही.”

“जगात जो वेळ काढतो त्याला सर्व काही मिळते.”

“खोटेपणा करणारा चोरां पेक्षाही घातक असतो.”

Motivational Quotes

Motivational quotes

“निसर्गाचे जीवनात अनुकरण करा, फ़क्त संयम हे त्याचे रहस्य होय.”

“भाग्य नेहमी धैर्यवान माणसाच्या पाठीशी असते.”

“जिच्यासाठी प्रयत्न केलेले नसतात ती म्हणजे अशक्य गोष्ट.”

“पहाणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.”

“ज्याच्या जवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा मालक असतो.”

Nice thoughts in Marathi:

suvichar in marathi

“गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा सखा मित्र.”

Suvichar in Marathi

“एखाद्या संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला जवळून ओळखतो.”

“शहाण्याला शब्दांचा मार”

“तोंड बंद ठेवलं तर, तर पाण्यामधील मासाही अडचणीत येत नाही.”

“रिकामे डोके राक्षसचे घर असते.”

Positive thoughts:

“फ़क्त विश्वास ठेवा एखाद्या चुकीतुनही चांगले निष्पन्न होते.”

“ज्याला आयुष्यात आवडीचे कार्य करायला मिळते तोच खरा भाग्यवान.”

“पैशाचा अभाव हे सर्व वाईट गोष्टीचे मूळ कारण आहे.”

“जो स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो.”

“खूप हुशारीपेक्षा थोडासा विवेक महत्वाचा असतो.”

“चकाकते ते सर्व सोने नसते.”

“महान माणसांच मन साध असत.”
Birthday wishes in Marathi 

Suvichar Marathi:

Suvichar-marathi

“सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.”

“एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा एक तास लवकर येणे कधी ही चांगले.”

“मनापासून केलेल्या प्रार्थनेला फळ मिलतेच.”

“आनंदाने जगणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही.”

Inspirational-suvichar

inspirational-suvichar

“केलेले दान केव्हाच निरर्थक ठरत नाही.”

“कला म्हणजे एखादी वस्तू नाही तर एक बाजु आहे.”

“कोणत्याही गोस्टित अचूकता पाहिजे असेल तर दररोज सराव महत्वाचा.”

“आयुष्य सहज निस्वार्थी मनाने जगायला शिका, तरच ते सुंदर वाटेल.”

“इतिहास म्हणजे उदाहरणांवरून शिकलेले तत्वज्ञान होय.”

Suvichar-swatachi-chuk

“जेथे चिंता राहील तेथे शांति वाद करत नाही.”

“जुना मित्र हा नव्या वस्तू सारखा असतो. त्याला जपला पाहिजे.”

“जीवनात यश हे कष्टाने मिळते.”

“मैत्री कुठे विकत घेता येत नाही.”

Good thoughts in Marathi:

thought of the day

“श्रीमंत व्यक्तींना मित्र सापडतात.”

“मरण सोपे असते, जगण्यासाठी मात्र हिम्मत लागते.”

“जीवन म्हणजे पराकोटी गोष्टीचा आनंद.”

“मौन ठेवले तर चांगलेच होते, वाईट कधीच होत नाही.”

“नास्तीकपणा हा माणसाच्या ओठावर असतो, तो त्याच्या मनात कधीच नसतो.”

“जगातील सर्व विचारी मेंदू पेक्षा प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.”

Aajcha vichar

aajcha vichar

“लाचारित जगने हे जीवनावर ओझे असते.”

“सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे चिंता करणे.”

“मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतो.”

“चिंता घरात पाहुणा म्हणून येते आणि मालक बनून राहते.”

“आपले चारित्र्य म्हणजे आपली नियती.”

Great-thoughts-in-marathi

“आपण जिंकू हा विश्वास असलेलेच तर तुम्ही विजयी होऊ शकता.”

“कामात मग्न असणाऱ्यांना रडायला वेळ मिळत नाही.”

Motivational messages

“इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश परावर्तित करतो.”

“अंधश्रद्धे पेक्षा शांत रहाने कधीही चांगले.”

“एखाद्या वाईट बातमीला पंख असतात परंतु एखाद्या शुभ बातमीला पाय नसतात.”

Marathi thoughts on life:

marathi-thoughts-on-life

“पैशाने कमावल्याने जिवंत माणसाला महत्व प्राप्त होते.”

“जो परोपकारी स्वभावाचा तो मनाने बलवान होय.”

“स्वर्ग आणि नरक हे पृथ्वीवरच आहे.”

Todays thought

“आपण दैवी श्रद्धेवर जगत असतो.”

“काटे टोचन्याची भीती पार केल्याशियाय तुम्ही गुलाब तोडू शकत नाही.”

“जे संपले त्याबद्दल दुखः करू नये.”

life quotes

life quotes

“स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणारा स्वताच्या आयुष्यावर राज्य करू शकतो.”

“एखाद्या माणसाला शत्रू नसणे ही गोष्ट शक्य नाही.”

“तिरस्कार करणे सोपे असते,पण प्रेम करणे अवघड असते.”

Good thoughts in Marathi:

Good-thoughts-in-marathi

“वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच निघून जाते.”

“दुसऱ्याला शिकवीत असतांना माणूस स्वतः शिकत असतो.”

Success thoughts 

“माणूस वाईट नसतो परस्थिती वाईट असते.”

“कार्य ही मनाची प्रतीके असतात.”

“स्वाभिमान हाच जीवनाचा पाया.”

“एक दिवस देतो तो दुसरा दिवशी घेउन जातो”

जसे जीवन असते तसेच त्याचा अंतही असतो.”

Marathi suvichar for students:

marathi-suvichar-for-students

“श्रीमंतिच्या दिवसांमुळे आपण बिघडून जातो.”

“शांति आणि विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.”

“मैत्री म्हणजे प्रेम.”

“आपला खरा शत्रू आपणच असतो.”

Marathi suvichar in:

Marathi-suvichar-in

“प्रेम काढून टाकल्यास आपले जग नगण्य होईल.”

“आपले जीवन म्हणजे आपल्या आत्म्याचे सामर्थ्य ओळखण्याचे साधन.”

“आपल्या कल्पना आपल्या स्वप्नांवर अधिकार गाजवतात.”

“वर्तमानकाळ जगने म्हणजे भविष्यकाळ विकत घेणे.”

“ज्ञान हे कधी उड्या मारत येत नाही तर ते पायरी चढत चढत पुढे येते.”

“पैसे कमवून ठेवण्यापेक्षा जीवन श्रीमंतीत घालवावे.”

Successful-person-thoughts-in-marathi

“श्रम करणाऱ्याला झोप लागते चिंता झोप घालावते.”

“सर्वांचे ऐकून घ्या, पण काही लोकसमोर आपले मन मोकळे करा.”

“जो एकांतात राहू शकतो तो महान असतो.”

“जबाबदारी पडली कि ती जगने शिकवते.”

Best suvichar in Marathi:

Best-suvichar-in-marathi

“सत्याचा खरा मित्र म्हणजे वेळ.”

“सर्व गोष्टींत नेहमीच निराशेपेक्षा आशा बाळगणे कधीही चांगलेच.”

“सहनुभूती ही जगण्यामधील सुंदर गोष्ट आहे.”

“ज्ञान दुसऱ्याला देता येते, पण शहाणपण देता येत नाही.”

“परमेश्वर हा एकच आहे, पण त्याची रूपे अनेक आहेत.”

“जेथे सुगंधी स्वातंत्र्याचा वास असेल तोच माझा देश असेल.”

Marathi-suvichar-latest

“एखाद्याची कीर्ती ही त्याच्या सावलीप्रमाणे सद्गुणांबरोबर जात असते.”

“जो नेहमी हसतो तोच नेहमी विजयी होतो.”

“एकाकी हीच खरी ताकत”

“माणूस पाहून तुमचे वर्तन ठरवावे.”

“मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन”

Marathi suvichar by swami Vivekananda:

marathi-suvichar-by-swami-vivekanand

“श्रमातून जे फळ मिळते त्याला तोड़ नसतो.”

“खोटे बोलणारा व्यक्ति किती जरी खरे बोलला तरी ही त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही.”

“दुसऱ्याच्या दुखात आपले सुख शोधू नका.”

“एक चागंली माता शंभर शिक्षकांला पुरून उरते.”

“जो बदलत नाही तो समझदार नसतो.”

“स्तुती केल्याने कोणतीही स्त्री घायल होते”

Marathi suvichar images:

Marathi-suvichar-images

“चुका करणे हा माणसाचा, तर माफ़ करणे हा ईश्वराचा गुणधर्म आहे.”

“पश्चाताप हा दुर्बल माणसांचे कारण होय.”

“श्रम करणे म्हणजेच देवसेवा करणे.”

“श्रम संपले की गर्व होतो.”

“खुप दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.”

Sawarkar-thought-on-life

“श्रम हेच कर्म.”

“जीवन हे फुल आहे आणि जिव हा त्या फुलामधील मध.”

“दया करने म्हणजे देवपण.”

“संगीत म्हणजे देवाने दिलेली सुंदर भेट.”

“निसर्ग हाच खरा परमेश्वर.”

100 suvichar in Marathi:

100-suvichar-in-marathi

“मोठी व्यक्ती आपल्याला संधी मिळाली नाही असे कधीच बोलत नाही.”

“संयम नावाच्या कडवट वृक्षाची फळे गोड असतात.”

“संशयातून संशयच उत्पन्न होतो.”

“द्वेष करणाऱ्या दृष्टी तीक्ष्ण असते.”

“इच्छापूर्ती होने म्हणजे मनाची शांति.”

Marathi-thoughts

“सत्य हे अमर आहे, तर असत्य ही नश्वर आहे.”

“पैसा नसेल तर माणसाला किंमत नसते.”

“साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.”

“संधीचा योग्य उपयोग करायला शिका.”

Suvichar in Marathi:

Swami-vivekanand-thoughts-in-marathi

“जो निष्पाप असतो, त्याला कुणाची भीती नसते.”

“उपाशी पोटी साधे अन्न देखील खमंग रुचकर लागते.”

“तलवारीपेक्षा लेखणीचे धार अधिक असते.”

“दुःखातून मिळालेला अनुभव आणि आनंद सुखमय असतो.”

“उपकार घेणे म्हणजे स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवणे.”

“या जगात सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे.”

Marathi-suvichar-on-relation

“माता आणि पिता यांच्यापेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही.”

“एका रात्रीत निर्माण झालेल्या विश्वावर विश्वास ठेवू नका.”

“जखमेचा व्रण मनावर आणि शरीरावर राहतोच.”

“चोरिने दुर्गुणांना खतपाणी मिळते.”

“जेथे मन निर्मळ असते, तेथे कर्म ही निर्मलच होते.”

You also Like

Birthday status in Marathi