Good morning sms messages in Marathi free download – मराठी सुविचार

Good morning messages in Marathi: नमस्कार मित्रानो, आपल्याला दररोज च्या जिवंनात कोणालातरी good morning messages, SMS, quotes, greetings, cards,आणि wishes पाठवन्याची वेळ येते. त्यासाठी आपण दररोज नवीन messages चा शोध घेत असतो. परंतु तुम्हाला हे Marathi suvichar with images एकाच ठिकाणी भेटले ते पण रोज नवनवीन तर किती बरे होइल म्हणुनच मी तुमच्यासाठी घेउन आले आहे daily messages for Whatsapp Instagram facebook आणि twitter साठी जेथे तुम्ही तुमच्या मित्राला आणि relatives ला good morning wishes देऊ सकता.

Good-morning-messages-in-marathi

Good morning messages with images in Marathi for Whatsapp:

या post मधे तुम्हाला पहायला मिळेल “Good morning messages in Marathi, Marathi Suvichar, मराठी सुविचार, Good Morning message Collection In Marathi. Latest Good Morning Sms In Marathi. Good Morning Text Messages Collection. Good Morning Whatsapp Status Messages Collection, Good morning messages for Whatsapp. messages ते पण 1 2 3 4 5 6 7 8  9 10 16 21 30 40 50 60 100 वयाच्या लोकासाठी. जर तुम्हाला हे messages आवले तर नक्की social media वर शेयर करा.

*******

आंधळा माणूस एका मंदिरात गेला,

मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले,

दर्शनाला आलाय देवाला बघु शकणार का?

आंधळा म्हणाला,

काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना……..

दृष्टी नाही तर दृष्टीकोन चांगला पाहिजे”

💐शुभ सकाळ💐

*******

आपल्या मधील विश्वास चट्टानाला पार करू शकतो

परंतु आपल्या मनातली शंका

आपल्यासमोर चट्टान ऊभा करू शकते.

शुभसकाळ🌹

*******

फुल बनून हसत राहणे  हेच जीवन आहे.
हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.
भेटून तर सर्वजण आंनदी होतात.
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे…
🌺शुभ सकाळ🌺

*******

Good morning wishes

आपला हेतुच  प्रामाणिक असेल तर

आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्व नसते…

चांगल्या कर्मांचा शेवट चांगलाच होतो…

मुखातून गेलेला “राम” आणि….

निस्वार्थापणे केलेले “काम”

कधीही व्यर्थ जात नाहीत…!

🌺 शिव सकाळ 🌺

*******

Marathi Suvichar:marathi-suvichar-thoughts

*******

डोंगरा वरील सुर्याची पण
काय गंमत असते ना
पूर्वकडे असला की तो सुर्यादय
पश्चिमेकडे असला तर
सूर्यास्त…
माणसाच पण तसचं आहे…
समोरच्या व्यक्तीच्या
मनाप्रमाणे वागला तर चांगला
आणि मनाविरूध्द वागला तर
वाईट…..
दोष त्यांचा नाही तर त्यांच्या
विचारसराणीचा आहे…👈

🌺 सुप्रभात 🌺 

*******

Birthday Jokes in Hindi – हिंदी में बर्थडे जोक्स

 

🍃🌷जी गोष्ट मनात आहे,
ती बोलण्याची हिम्मत ठेवा,
आणि,
जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे,
ती समजून घेण्याची ताकत ठेवा 🌷🍃🙏🏻

🍃शुभ सकाळ 🍃

*******

Good Morning Sms In Marathi:

जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या पेक्षा खेळात उतरायच्या आधी विश्वासाने पाठीवर ठेवलेले काही हात खुप किंमतीचे असतात !
🚩शिव सकाळ🚩

*******

“ते दिवस खूप छान होते,
घड्याळ एखाद्याकडेचं असायचे,
आणि वेळ मात्र सर्वाकडे
आता घड्याळ सर्वांकडे आहे परंतु वेळ मात्र कुणाकडेच नाही….🕰

💐शुभ सकाळ💐

*******

कधी आठवण करु नाही शकलो तर मला स्वार्थी समजू नका.
कारण या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत….
मी विसरलो नाही तुम्हाला.
फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे थोड्या सुखाच्या शोधात ! 😊

🌹🌹शिव सकाळ🌹🌹

*******

Birthday wishes in Marathi 

Good morning quotes in marathi free download:

💐 मानवी जीवन यशस्वी व्हायचा
एकमेकाला समजुन घेणे हा ही एके मार्ग आहे……
माणसाने ते करायला शिकल पाहिजे;
जिथं जिथं  या  गोस्टिला तडा जाईल तिथं *जोड येणार नहीं….
कुणाचेच कसान होत नाही..!!
एकमेकाला समजुन घेणे म्हणजे शरणागती नव्हे,
तर ती परिस्थितीवर केलेली
मात असते..!! 💐

💐शुभ सकाळ 💐

*******

आपण शब्दान्ला स्पर्श करू शकत नहीं पण शब्दामधे मनाला स्पर्श करण्याची ताकत असते

💐शुभ सकाळ 💐

*******

💐 कडूनिंबाची चूक नाही की तो कडू आहे, स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडत 💐

आपली आवड बदला

💐शुभ सकाळ 💐

*******
💐संवाद संपला कि नात थांबत म्हणून बोलून बघा कदाचित, तुमच हरवलेलं नात तुम्हाला सापडेल 💐

💐शुभ सकाळ 💐

*******

आनंदाचा सर्वोत्तम अनुभव म्हणजे

जेव्हा आपण आनंदी असतो कारण आपण इतर कोणालातरी आनंदी केलेले असते

💐शुभ प्रभात💐

*******

sms marathi app:

Good morning SMS वर visit करा तुम्हाला तुमचे आवडते aap मिळेल.

मला खात्री आहे के तुम्हाला हे messages आवडले असतील, तेव्हा नक्की शेयर करा.

Thank you

Birthday status in Marathi