50+ Funny birthday wishes in marathi – मजेदार बर्थडे कोट्स

आज आपण या खास दिवसाच्या कही खास मजेशीर funny birthday wishes in marathi पाहणार आहोत ते पण तुमच्या family member, friend, brother, sister, husband, wife, father, mother, son, daughter साठी ।  तुम्हाला या wishes, messages, status, quotes, images in marathi आवडल्या तर facebook, whatsapp, twitter वर शेयर करायला विसरु नका।

वाढदिवस हा एक आपल्या सर्वांच्या आयुष्यातील विशेष दिवस असतो। आपल्यातील काहीजण त्यांच्याकडे आनंद म्हणुन तर काही जण  टाइमपास म्हणुन बघतात। हाच दिवस आपल्याला आपण किती जुने आहोत याची आठवण करून देते। याच्या उलट जर आपण याला उलट बाजूने पाहिले तर आपण हां दिवस एक उत्सव म्हणून पाहू शकतो। 

Funny happy birthday wishes in marathi – मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:

Best collection of funny birthday status in marathi, Best Friendship Marathi Facebook Status,  funny birthday messages in marathi, birthday sms in Marathi font, funny birthday wishes in marathi for friend, husband, wife, sister, brother, son, daughter. मित्रासाठी मराठीत मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा।” आपल्या आवडीच्या विशेष कॉपी करा आणि हसण्याची पाठवा।

funny birthday wishes in marathi


Funny birthday wishes in marathi for friend: मित्रासाठी मराठीत मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा

जन्मापासूनच नादिक असलेले,

उगाचच 6 pack ची स्वप्न पाहणारे

मुद्दाम बायकोच्या गावाला चक्कर मारणारे,

बायकोच्या त्रासाने कंटाळलेला

बायकोच्या हातातील तायित

कधिकाळी मुलींचा जिव की प्राण असणारे

मुलीबरोबर सेल्फी चे शौक़ीन

दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस

आपला #रॉयलफ्रेंड

आपल्या Bike चा #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,

यांना वाढदिवसाच्या.. १० पोती, २० ट्रक, ३० डुगडुगी, 5० छोटे हत्ती,

1०० डम्पर, 11० Innova, आणि १५० विमाने भरुन, बका बका हार्दीक शुभेच्छा…..

#शुभेच्छुक:- आपलेच गांडमित्र

Funny happy birthday wishes in marathi


नाव :- YZ

वय:- 30 वर्षाचा घोडा

काम :- नुसते बोंबलत हिँड्ने,

भावाची थोड़ी माहिती: भावा बद्दल बोलण्यासारखे काहीच नाही,

मुलींमधे सतत राहणारे फिरणारे मजा करणारे,

साक्षात मुलींच्या गळ्यातील तायीत,

१०० वेळा स्वताला आरशात पाहणारे

ना इलजाने स्वताःला जिम करुन फिट ठेवणारे

अभ्यासात भोपला असणारे

पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे,

पण,

सर्वांचा आदर करणारे

आई वडिलांला मानणारे,

कष्टाळू होतकरू बायकोच्या च आदर करणारे

अशा आमच्या या वाया जाऊन सुधारलेल्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…


Funny birthday wishes in marathi for brother – भावासाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा:

लाखो दिलांची जान,

बाबांचा सोनू,

लाडक्या आईचा जीव,

करोडो पोरींचा प्राण ,

आमच्या सर्वांची मान,

मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा… आमचा Branded,

लाडका #bhau

यानां वाढदिवसाच्या,

१० पोती, २० ट्रक, ३० डुगडुगी, 5० छोटे हत्ती,

1०० डम्पर, 11० Innova, आणि १५० विमाने भरुन,

Cake फाडू,  चड्डी काडु शुभेच्छा

।Happy Birthday भावा।

Funny happy birthday wishes in marathi


माझा लाडका भाऊ आणि दोस्तीच्या दुनियेतील दिलदार व्यक्ति,

गावची शान तसेच तरुणांचा अभिमान,

एक तडफदार नेतृत्व,

करोडो पोरांची जान,

DJ च्या गान्यावर मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,

गावच्या कट्ट्याची आण-बाण-शान,

अत्यंत देखने,

बोलण्यात एखाद्या परिपक़्व राजकरण्याला ही लाजवणारे,

भावासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या नियमावर चालणारे…

मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त वेळ देणारे…

लाडक्या आई बाबांचा प्राण,

सच्चा दोस्त, जिवलग भाऊ, लाडका नेता, ……..

यास वाढदिवसाच्या शुभेच्छा‪…


Funny birthday wishes in marathi for sister – बहिनीसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा:

“तुझा वाढदिवस म्हणजे एक सन, जणू एक उस्तव

एक अभूतपूर्व पर्वणीच

एवढे सगळे असले तरी,

पार्टी तर झालीच पाहिजे,

चला, मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा”

Funny happy birthday wishes in marathi


मुलासाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा:

Funny happy birthday wishes in marathi


Funny birthday wishes in marathi for girlfriend – प्रियसीसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा

“Aaj phir din aaya nachne ka,

gane ka, chummi lene ka, 

Janamdin manake ka,

janamdin mubarak ho mere hamsafar” 

Funny happy birthday wishes in marathi


Funny birthday wishes in marathi for Boyfriend- प्रियकरासाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा

Funny happy birthday wishes in marathi


खूप दिवसांपूर्वी, खूपच दूर असलेल्या आकाशगंगेमध्ये एक धूमकेतु ने जन्म घेतला होता. आज त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


Party Boyfriend ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण एक माणूस आहात ज्याला मजा कशी करायची आवड आहे, म्हणून पैसे थोड़े सैल सोडा, उत्सव साजरा करा आणि आपल्या या  प्रियसीला चांगला वेळ द्या!

You also Like

50+ बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Funny birthday wishes in marathi for girl – मुलीसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा:

आपले स्मित हास्य आमच्या सर्व चिंता  तणाव मिटवते. आमच्यासाठी देवदूताने जगातील सर्वात मौल्यवान भेट म्हणून पाठविलेल्या आपल्या देवदूताला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। 

Funny happy birthday wishes in marathi


जर आपल्याला ही पोस्ट आवडली असेल तर शेयर करण्यास विसरु नका। जर आपल्याला अशाच वाढदिवसाच्या शुभेच्छा आवश्यक असतील तर आपण आमच्या Happybirthdayimg ला भेट देऊ शकता. येथे आपणास सर्व प्रकारची Wishes, messages, quotes, thoughts, बघायला  मिळतील ते पण हिंदी इंग्रजी आणि मराठीत. तर माझ्या Website ला subscribe करने विसरू नका. धन्यवाद