Top 50 Birthday wishes in marathi for best friend – वाढदिवस शुभेच्छा

Birthday wishes in marathi for best friend: आपल्या मित्राच्या वाढदिवसा दिवशी त्याला Birthday wishes marathi, Birthday messages marathi, Birthday quotes marathi, Birthday sms in marathi कोणते पाठवावे आणि त्याला कशी भेट द्यावी हे जर तुम्ही शोधत असाल तर तुमची शोधगति इथेच थांबवा, कारण आज मि घेऊन आलेलो आहे तुमच्या खास जिवलग मित्रासाठी वाढदिवस शुभेच्छा ते पण मराठी मधे Marathi font 140  तुम्हाला अजुन खात्री नसल्यास खाली दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, संदेश आणि कोट्सचा तुम्ही वापर करू शकता। आपल्या Friends ला हे सन्देश तुम्ही whatsapp, Facebook Instagram किंवा अन्य social media वर शेयर करू शकता.

आपणास मनाच्या जवळ असलेल्या सर्वोत्तम मित्रासाठी वाढदिवसाच्या काही शुभेच्छा दिलेल्या आहेत ज्या आपल्यासाठी आपले नाते टिकवन्या साठी महत्वाच्या असतात.  या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मैत्री कनेक्शन चालू ठेवण्यासाठी आपण खली दिलेल्या शुभेच्छा बघू शकता! वाढदिवस हा खूप महत्वाचा दिवस असतो, मित्राचा वाढदिवस असला की एक पार्टी फिक्स असते.

या पोस्ट मधे आपल्याला बघायला मिलेल मित्रासाठी सर्वोत्तम वाढदिवस, Vadhdivas Shubhechha, birthday wishes in Marathi for best friend, birthday wishes for best friend in Marathi and funny birthday wishes in Marathi for best friend. आपल्या जवळच्या मित्रासाठी Marathi quotes birthday. वाढदिवसादिवशी मित्राला social media वर send करुया Birthday SMS texts or pictures in Marathi, Best Birthday SMS Collection in Marathi, birthday wishes SMS in Marathi.

Birthday wishes for best friend in Marathi: सर्वोत्कृष्ट मित्रासाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Birthday-wishes-for-best-friend-in-marathi


तुम्ही मला मित्र म्हणुन लाभल्याने मी स्वताला खूप भाग्यवान समजतो.

मी आशा करतो की आपला वाढदिवस खास व्हावा.

तसेच आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरावी.

इतका चांगला मित्र बनल्याबद्दल धन्यवाद.

वाढदिवसाच्या शुभेच्छा!


आपण माझ्या आयुष्याचा एक भाग आहात याबद्दल मी त्याचे आभारी आहे

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


चांगल्या आणि वाईट काळात मी नेहमीच माझ्या बाजूने उभे रहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा!


देव तुम्हाला आज आणि नेहमी आशीर्वाद देईल आणि सदैव तुमच्या पाठीशी उभा राहिल.

माझ्या मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


Birthday SMS texts pictures in Marathi to your friends:

मैत्री असावी आपल्यासारखी,

स्वतःच्या घासातला घास देणारी..

मित्र असावा तुझ्यासारखा,

जीवाला जीव देणारा, आणि मैत्रीसाठी जिव घेणारा,

भाऊ असावा तुझ्यासारखा,

पार्टी न चुकता देणारा..

#खूप आले आणि खूप गेले,

पण एकट्या मित्रा तूच हृदयात घर केले..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा !


आणखी एक छान मित्र मिलाल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय मित्र!


मी देवाकडे प्रेम, चिरंतन आनंद आणि सुख इच्छितो. माझा मित्राला सुखी ठेव एवढेच देवाकडे मागने मागतो! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मला तुमचा सर्वात चांगला मित्र असल्याचा अभिमान आहे. आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि निरोगी भेट द्या!


आपण मला कोणासारखे समजता हे मला माहित नाही पण मी तुम्ही माझ्यासाठी एक मित्र नव्हे तर एक बंधू आहात. माझ्या बंधूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


माझे ऐकण्यासाठी धन्यवाद. मी तुम्हाला माझा सर्वात चांगला मित्र म्हणून मिळवल्याबद्दल स्वताला भाग्यवान समजतो. आपल्या वाढदिवसाचा आनंद घ्या!


Funny birthday wishes in marathi for best friend – सर्वोत्कृष्ट मित्रासाठी मराठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा:

Funny-birthday-wishes-in-marathi-for-best-friend

माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जो माझ्या मूर्ख विनोदांवर हसतो आणि मी मुर्खपणा आणि मूर्ख गोष्टी केल्या तरीही माझ्या बाजूला उभा राहतो!


आपण कदाचित म्हातारे झाले असाल परंतु  मी अद्याप छान दिसत आहे! आपल्या वजनावर आणि शरीरावर लक्ष दया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


आज माझ्या मित्राबद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण आज फ़क्त मी बोलणार,

हा माझा मित्र नाही तर भाऊ आहे आपला,

एक रक्ताचा नाही पन एक दिल आहे आपला,

गानी वाजवणारा, शांताबाई‍, शालु, शिला गान्यावर नाचणारा,

जळणारे जळणार आपला मित्र म्हणजे एकदम कड़कदार तडफदार,

दोस्तीमधे एकदम राजा माणुस,

जेव्हापासून मित्राशी मैत्री झाली, जिद्द व चेंगुसपना चिकाटि चे उदाहरण,

सगळ्या मित्राच्या दिलावर राज्य करणारे दोस्ती टिकली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे,

डॉशिंग चॉकलेट बॉय

फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवनारे….

तसंच मनानं दिलदार

बोलनं दमदार

वागणं जबाबदार

आमचे लाडके मित्र

यांना वाढदिवसाच्या ट्रक भरून शुभेच्छा…।।


Happy Birthday wishes for best friend in Marathi

Happy Birthday wishes sms status for best friend in marathi


Birthday wishes in marathi for best friend

Birthday wishes in marathi for best friend


Happy Birthday wishes SMS in Marathi for best friend whatsapp status

Happy Birthday wishes SMS in marathi for best friend whatsapp status


Funny birthday wishes in Marathi for best friend Facebook whatsapp

Funny birthday wishes in marathi for best friend facebook whatsapp


Most Funny birthday SMS in Marathi for best friend facebook Whatsapp status

Funny birthday sms in marathi for best friend facebook whatsapp status


Funny birthday sms messages in Marathi for best friend whatsapp status

Funny birthday sms messages in marathi for best friend whatsapp status


Funny birthday wishes quotes in Marathi for best friend whatsapp status


Birthday messages in Marathi for best friend HD download

Birthday messages in marathi for best friend HD download


Best birthday quotes in Marathi for best friend HD download


Birthday SMS in Marathi for best friend HD free download

Birthday SMS in marathi for best friend HD free download


Vadhdivas Shubhechha for best friend in Marathi

Vadhdivas Shubhechha for best friend in marathi


समारोप:

मला नक्कीच आशा आहे की आपल्याला Birthday wishes in Marathi for best friend आवडली असेल. म्हणून आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे status, wishes, messages शुभेच्छा, SMS त्यांला पाठवा. आपल्या मित्राच्या शुभ दिवसाची शुभेच्छा द्या आणि तो आपल्यासाठी एक अनमोल व्यक्ती आहे याची त्याला जाणीव करून द्या आणि आपण सर्वजण त्याच्यावर किती प्रेम करतो हे देखील त्याला कळवा जेणेकरून तो आपल्या आयुष्यात आनंदी होईल. आणि आपल्याबरोबर नेहमीच चांगले आयुष्य जगेल. या जगामधील सर्व संकटांत हसतमुखपणे आपले जीवन व्यतीत करण्यास सक्षम असेल.

जर आपल्याला अशाच वाढदिवसाच्या शुभेच्छा आवश्यक असतील तर आपण आमच्या happybirthdayimg.com भेट देऊ शकता. येथे आपणास सर्व पोस्ट मिळतील जरी ती हिंदी असो की इंग्रजी किंवा मराठीत. तर माझ्या वेबसाइटवर सदस्यता घेणे विसरू नका. तुम्हाला जर Birthday wishes in marathi पोस्ट आवडली असेल तर नक्की तुमच्या 🍫😇🎂 सोबत शेयर करा.