1st Birthday Wishes in Marathi for Baby Boy – लहान बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

1st Birthday Wishes for Baby Boy in Marathi: आपल्या आवडत्या पिल्लाचा म्हणजेच लहान बाळाचा वाढदिवस प्रत्येकासाठी आनंद देणारा एक क्षण असतो, लहान मूल आणि त्याचा वाढदिवस म्हणलं कि घरात एक वेगळाच आनंद असतो.  लहान मुलाचा वाढदिवस हा त्याच्या आईवडिलांचा आनंद द्विगुणित करण्याचा एक क्षण असतो. कोणत्याही आई वडिलांसाठी त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस उत्तम रित्या साजरा करणे गरजेचे असते.

आई आणि वडिलांसोबत इतर नातेवाईकासाठी लहान मुलाच्या आई वडिलांला त्याच्या वाढदिवसाच्या कश्या शुभेच्छा द्याव्यात हे एक कोडे पडलेले असते. यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 1st Birthday Wishes in Marathi for Baby Boy. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला उत्तम बर्थडे शुभेच्छा आणि वाढदिवस शुभेच्छा प्रदान करणार आहोत मला खात्री आहे कि तुम्हाला या शुभेच्छा नक्की आवडतील. आपल्या बाळासाठी प्रेमळ वाढदिवसाच्या काही शुभेच्छा येथे दिल्या आहेत.

1st Birthday for Baby Boy Wishes in Marathi – लहान बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा –

1st Birthday for Baby Boy Wishes in Marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न पूर्ण व्हावी. आजचा वाढदिवस आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी एक अनमोल आठवण बबनावा आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे… हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो !!!

 

मी आशा करतो की आपण जसे मोठे व्हाल तसे आपण शहाणे आणिस्मार्ट वागाल – तरी मला आपल्याला सांगायचे आहे कि, आपण नेहमीच माझ्यासाठी लहान बाळ रहाल !

 

तुला तुझ्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद व यश चिरंतर मिळो, तुझा प्रत्येक दिवस हा उमलत्या फुलासारखा फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या जीवनात आयष्याभर दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना करतो ।। राजकुमाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 

 

माझ्या बाबतीत घडणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुझा जन्म. तू माझ्यासाठी कायम खास आहेस आणि राहशील.

1st Birthday Wishes for Baby Boy in Marathi

प्रिय मुला, तू माझ्यासाठी खास आहेस आणि असाच एक खास राहशील. आज तुला कदाचित आठवणार नाही कि, आम्ही तुझा पहिला वाढदिवस कसा साजरा केला परंतु आम्ही तुझी हि आठवण नक्की जपून ठेऊ. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

आज आपला वाढदिवस आहे ” येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिस तुझं मन, ज्ञान आणि वाढणारी किर्ती अपरंपार वाढत जावो. आणि प्रेमाची बहार तुझ्या आयुष्यात निरंतर येत राहो. देव आपणास उदंड आयुष्य देवो, वाढदिवसाच्या चिरंतर शुभेच्छा !!

 

तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी प्रेमाचा वाहणारा झरा, शीतल मुलायम जणू एक थंड वारा ! तुझा वाढदिवस हि एक पर्वणीच । हा वाढदिवस साजरा करणे म्हणजे आमच्यासाठी एक सण !

आजचा दिवस आहे माझ्यासाठी खास,
लाभो तुला उदंड आयुष्य हाच माझ्या मणी एक ध्यास
।। बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

 

आज एक छान दिवस आहे,  तुला कदाचित तो आठवणीत राहणार नाही, परंतु आपल्या सर्वांना तो किती विशेष आहे हे आमच्या चेहऱ्यावरील आनंदात तुला कळेल. 

Birthday Wishes in Marathi for Baby Boy

आपण एक प्रेमळ बाळ आहात आणि आपल्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टी पात्र आहात, म्हणून आपल्या पहिल्या खास दिवसाचा आनंद घ्या. माझ्या राजकुमार बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

आयष्याच्या या वळणावर तुझ्या येणाऱ्या स्वप्नांना भरारी मिळू दे. देव करो तुझ्या सर्व अपेक्षांला पंख मिळू दे.
मनात आमच्या सदिच्छा आह कि आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 

 

बाळा तुला संपूर्ण आयुष्य सुख समृद्धी समाधान आणि प्रेम लाभो. हीच एक देवाकडे प्रार्थना!

 

आमच्याकडे जगातील सर्वोत्कृष्ट मुलगा आहे आणि आम्ही सर्व तुझ्यावर खूप प्रेम करतो. आज आपला दिवस आनंद घ्या! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

आजच्या या वाढदिवसानिमित्त काही शिल्लक राहू नये म्हणून तुझ्यासाठी खेळण्यांचा पूर्ण डबाच भरून पाठवलाय ! !! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!

 

राजकुमार मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या आम्ही तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या आयुष्यात आनंदाशिवाय मी तुम्हाला काहीच शुभेच्छा देत नाही! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

प्रेम आपल्या नात्याचे दिसागणीस फुलावे आणि याच प्रेमाच्या दुनियेत तू सदा झुलावे 

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा, मला माहित आहे तुम्ही खूप बलवान आहेत त्याचा परिचय तुम्ही पहिल्या वर्षात आम्हाला दिलाच आहे. मागच्या वर्षात आपल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. तुमच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण हा आमच्यासाठी एक अनमोल होता. मी आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला एक गोष्ट निश्चित करतो कि माझ्याकडून तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही. आणि एक गोष्ट घ्यानी ठेवा कि बालपण एकदाच येते ते जगा आणि तुमच्या बालपणात आम्हाला देखील सामावून घ्या. ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

मला खात्री आहे कि तुम्हाला 1st Birthday Wishes in Marathi for Baby Boy नक्की आवडल्या असतील. जर तुम्हाला हि पोस्ट आवडली तर हिला  Facebook Instagram Whatsapp and Twitter वरती शेयर करून मला अधिकाधिक प्रेम मिळवून द्या. अजून नवनवीन पोस्टसाठी आमच्याशी संलग्न राहा. धन्यवाद